Essay On Diwali In Marathi Language {Latest 2016}

 Essay On Diwali In Marathi Language:-Essay On Diwali In Marathi are described here. All Essay On Diwali In Marathi are given here. Diwali is a great festival of lights celebrated with great rejoice in India. A festival of happiness, Essay On Diwali In Marathi Language, Diwali is a celebration that is not restricted to any set of people. Historically celebrated by Hindus through generations, Diwali denotes the victory of light over darkness. Diwali Essay In Marathi Language:

Essay On Diwali In Marathi

दिवाळीचे दुसरं नांव दीपावली. हा उत्सव म्हणजे दीपोत्सव. दिव्यांचा उत्सव दिव्यांच्या असंख्य ओळी घराअंगणात लावल्या जातात. म्हणून तिचं नाव दीपावली. 
ह्या सणाची सुरवात वसुबारसेपासून योते आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते. सर्व अबाल वृद्ध, मुले, स्त्रीया ह्यांचा हा लाडका सण. दिवाळी येणार म्हटलं की आवराआवर रंगरंगोटी. नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूची खरेदीची ही पर्वणी. फटाक्यांची आतिषबाजी अन चविष्ट दिवाळी फराळाचा स्वाद हे ह्या सणाच आणखी एक वैशिष्ट्य. 
आपला भारत देश हा कृषीप्रधान देश. आपली थोर संस्कृती सुद्ध सर्वंवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच की काय वसुबारस ह्या दिवशी आपण गाय आणि वासरू ह्यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दुध-दुपत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा. 
धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद ह्याला ही फार मोठे महत्त्व आहे. ह्याच दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते. 
नरक चतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे. नवीन वस्त्रे परिधान करायची. देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचा असा हा आनंद साजरा करण्याचा दिवस. ह्या दिवसाची एक पौराणिक कथा जोडली आहे ती अशी की श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली. तो हा दिवस, दुष्टाचा नाशा आणि मुक्ताचा आनंद हे या दिवसामागचे आनंद साजरा करण्याचे कारण आहे. 
अश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. अश्विन वद्य‍अमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातल सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतो. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी ( केरसुणी ) हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद साजरा केला जातो. 
पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दागिना किंवा साडी भेट देतो. 
कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. बहिण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहिण भावाला स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो.

Essay On Diwali In Marathi Language
Essay On Diwali In Marathi Language
This essay is very useful for essay on diwali in marathi. All of the students can use for Essay On Diwali In Marathi Language. 

Short Essay On Diwali In Marathi Language 

दिवाळी, अथवा दीपावली हा प्रामुख्याने हिंदू, तसेच दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील अन्य धर्मीय समाजांत काही प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे. 
भारत[१], गयाना, त्रिनिदाद व टोबॅगो, फिजी, मलेशिया, म्यानमार, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर[२] व सुरिनाम या देशांमध्ये दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते. 
उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे. पण त्या वेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. दीपावलीचे मुळचे नाव यक्षरात्री असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे, तसेच वात्स्यायनाच्या कामसूत्रातही नोंदलेले आहे. रात्रीच्या अंधाराला चिरून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. निसर्गाने पावसाळ्यात भरभरून दिलेल्या समृद्धीच्या आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा असतो. या दिवशी सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावतात  
Source: wikipedia

Essay On Diwali In Marathi Language
Essay On Diwali In Marathi Language

This is a short essay on diwali in marathi language, which is specially used student for 2nd to 5th standard. Essay On Diwali In Marathi Language

Also See :  Happy Diwali Essay In Hindi 
                  Flowers  Rangoli designs
                  Short Essay On Diwali In Hindi
                  Essay On Diwali In Marathi
                  Essay On Diwali In Hindi Language
                  Essay On Diwali In English

Essay On Diwali In Marathi Language For Students



दीवाली या दीपावली यह भी रोशनी या दीपावली या दिवाली के त्योहार के रूप में कहा जाता है कि भारत, नेपाल, श्रीलंका Lanks, सिंगापुर, फिजी और अन्य देशों आदि acros मनाया एक प्रमुख हिंदू त्योहार है। यह लक्ष्मी, प्रकाश, भाग्य की देवी की पूजा हिंदुओं द्वारा मनाया जाता है। 
दीवाली आमतौर पर 10 नवंबर और भारत में 11 नवंबर को मनाया जाता है November.Diwali 2015 के अक्टूबर के महीने के दौरान होता है जो कार्तिक के महीने में होता है। यह भी 14 साल के अपने निर्वासन से भगवान राम की वापसी के चिह्न के रूप में उत्तरी भारत में मनाया जाता है। दिवाली ठीक 20 दिन बाद दशहरा गिर जाता है। 
दीपावली deeps या दीये के त्योहार का मतलब है। गहरी या दीया तेल और मोमबत्ती धागे से भर जाता है जो एक छोटे से मिट्टी की संरचना में जलाया जाता है, जो रोशनी कर रहे हैं।
दीवाली का जश्न मना सभी हिंदुओं वितरित कर रहे हैं diwali.Sweets जश्न मनाने के लिए पटाखे जला दीये और बच्चों और बड़ों के रूप में जाना जाता रोशनी के साथ उनके घरों, कार्यस्थलों, दुकानें, व्यापारिक घरानों को जलाया और दीवाली के लिए पटाखे के साथ विमर्श किया।
दुकान रखवाले की दीवाली बहुत दौरान ग्राहकों को अधिक से अधिक खरीदारी करने के लिए छूट और कूपन कोड प्रदान करते हैं। 
इस दिवाली को याद करने के लिए सबसे महत्वपूर्ण बात यह है कि हम कूड़े हमारे पड़ोसी हुड नहीं है और हम पटाखे जला जब छोटे बच्चों और बड़ों की देखभाल सुनिश्चित करने के लिए है। यह पानी से भरी बाल्टी के आसपास, बड़ों बच्चों बड़ों की देखरेख में एक खुले मैदान में पटाखे अकेले पटाखे जलाने और जलाने की अनुमति नहीं है होने की तरह सुरक्षा उपाय करने के लिए महत्वपूर्ण है। दीवाली प्रकाश का त्योहार है, लेकिन कारण आग मुद्दों के लिए कई दुर्घटनाएं होती हैं। एक खुशी के पल एक दुखद एक कन्वर्ट करने के लिए avoide करने के लिए इस बात का ख्याल रखना है। त्योहार का आनंद और आप पटाखे जला जब सावधान रहना है। 
दीवाली प्रोन्नति तो आप अपने आप के लिए बहुत सारा पैसा बचाने के लिए उपलब्ध विशेष प्रचार और कूपन कोड का उपयोग कर दुकान के लिए सुनिश्चित करें कम से कम 2-3 दिन वास्तविक त्योहार से पहले चला रहे हैं। 
हैप्पी दीवाली 2016 के एक सुरक्षित दीवाली है।


 This video is useful for write the Essay On Diwali In Marathi Language. You can also this content in Essay On Diwali In Marathi.

Here given the best essay on diwali in marathi language . The festivals are made to free up the person from the busy life and for fun.We shared here Essay On Diwali In Marathi.


Upcoming Searches:-

Short essay on diwali in marathi language
Essay On Diwali in marathi
Essay on diwali in marathi language pdf
Information on diwali festival in marathi language
Diwali in marathi wikipedia
Essay on diwali in marathi language for class 2

0 comments:

Post a Comment